वडाळा टी टी पोलीस ठाणे, मुंबई

वडाळा टी टी पोलीस ठाणे, मुंबई

वडाळा टीटी पोलीस ठाणे - खुनाचा प्रयत्न

         दिनांक: ५/०७/२०२६ रोजी फिर्यादी महिला वय, ४४ वर्ष, धंदा - नोकरी, राहणार ठिकाण, वडाळा- पूर्व, मुंबई यांचा मुलगा इमरान वय, २६ वर्षे, याला गौसिया मजीद जवळ, आझाद मोहल्ला एस.पी रोड,  संगमनगर, वडाळा,  पूर्व, मुंबई येथे अटक आरोपी वय २४ वर्षे, फिर्यादीचा मुलगा इमरान यास हाताने पायाने व पोटावर मारहाण करून उचलून खाली जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अटक आरोपी यांनी जुना राग डोक्यात धरून  बाकड्यावर बसण्याच्या कारणावरून मारहाण केली.

    फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक: ५/०७/२०२६ रोजी गु. र. क्र. ४३९/२६ कलम १०९(१), ११५(२),३५१(२)बी एन एस २०२३ अन्वये गुन्हा दाखल  करण्यात आला. 


Most Popular News of this Week

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...

अमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                     ...

बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...