मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई

मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई

मानखुर्द पोलीस ठाणे मुंबई- खुनाचा प्रयत्न

      दि. ६/०७/२०२६ रोजी, २२.३० सुमारास किसन फुलचंद जयस्वाल वय ३० वर्षे, रा. ठी. मानखुर्द, मुंबई, हे ज्योतिर्लिंग मेडिकलच्या जवळ, जय हिंद नगर सोनापूर, मानखुर्द, मुंबई येथील सार्वजनिक शौचालयात नैसर्गिक विधी करण्यास गेले असता. अटक आरोपी पुरुष वय ३० वर्षे हा तेथे आला परिसरातील इसमांना शिवीगाळ करून दहशत करू लागला. 

    फिर्यादी तेथे पाऊस असल्यामुळे बाहेर थांबले होते. ते पाहूनअटक आरोपी यांनी शिवीगाळ केली आणि त्याने त्याच्या हातामध्ये असलेली धारदार कात्रीने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या पोटामध्ये डाव्या बाजूस गंभीर दुखापत केली तसेच आरोग्याने दुसरा वार केला तो वार चुकत असता फिर्यादी यांच्या डाव्या मांडीवर खर्चटून गेला तसेच अटक आरोपी जाताना सांगून गेला की पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे ठार मारीन धमकी दिली म्हणून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून....

०७/०७/२०२६ रोजी. गु. र. क्र. ४२७/२६, कलम १०९, ११८(१), ११८(२) ११५(२), ३५१(३),३५२ बीएनएस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


Most Popular News of this Week

क्राईम ब्रांच कक्ष - १२

बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...

अमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                     ...

बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...