कफ परेड पोलीस, ठाणे
कफ परेड पोलीस स्टेशन हद्दीतील आर्मी कॅम्पस येथील घरातून १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने, परकीय चलन व भारतीय रोख रक्कम अशी एकूण अंदाजे ₹१६.६४ लाख किंमतीची मालमत्ता चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
त्या अनुषंगाने कफ परेड पोलिसांनी तपास सुरू केला या प्रकरणी सलग ५ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासत असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक संशयित महिला आढळून आली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून त्या महिला आरोपीस अटक करण्यात आली. तसेच चोरीला गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगिरी कफ परेड पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी, हवालदार, शिपाई, तसेच सर्व्हिलन्स टीम ह्यांनी खुप महत्वाची कामगिरी बजावली...
Most Popular News of this Week
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
